---Advertisement---

पारोळ्यात महाविकास आघाडीने उधळला विजयाचा गुलाल; शिंदे गटाला ३ जागांवर यश

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । पारोळा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मार्केट कमिटी बचाव पॅनल ने १८ पैकी १५ जागांवर विजय नोंदवित पारोळा बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाची धूळ चारत मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनल ला फक्त ३ जागांवरच विजय मिळवता आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment