---Advertisement---

PBKS vs RCB : पंजाब किंग्जने जिंकला टॉस; कोण मारणार बाजी ?

---Advertisement---

PBKS vs RCB : आयपीएल 2024 सीझनचा लीग टप्पा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्व संघांनी 11 किंवा त्याहून अधिक सामने खेळले असले तरी प्लेऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आघाडीवर आणि सुरक्षित वाटत असले तरी उर्वरित दोन जागांसाठी चुरशीची लढत आहे आणि त्यासाठी किमान 7 संघ लढत आहेत.

बुधवार, 8 मे रोजी झालेल्या सामन्यानंतर किमान दोन संघांचे भवितव्य ठरले, त्यापैकी एक मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या संघाचा निर्णय आज गुरुवारी, 9 मे रोजी होणार आहे. अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज दोघांत, पंजाब किंग्जने टॉस जिंकला असून, गेंदबाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment