राजकारण

आ. किशोर पाटलांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप, पाहा व्हिडिओ

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात ...

मोठी बातमी ! यावलमध्ये काँग्रेसला खिंडार, जि.प. माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी धरला भाजपाचा हात

यावल : काँग्रेस कमेटीचे तब्बल २९वर्ष अध्यक्ष असलेले जि.प. माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि. प. माजी सदस्य आर. जी. पाटील , जिल्हा बँक ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये दाखल

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी)ला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ...

पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागला, खरीप शेती थांबू लागली, सिंध-पंजाबमध्ये गोंधळ

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी ...

जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ व टाळ्याच्या गजरात स्वागत ; खासदार, आमदार यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : जिल्ह्यांत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत १ हजार ८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारी (१६ जून ...

मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत उद्या होणारं जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव

जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षांला सोमवारी (१६ जून)पासून प्रारंभ होत आहे. याअनुषंगाने राज्य बोर्डच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा व राज्य ...

प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी माहिती देण्यात अपयशी; माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार दाखल : राजेंद्र सपकाळे

जळगाव : जिल्हा परिषद, जळगावच्या प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी व सहाय्यक अधिकारी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागवलेली माहिती वेळेवर आणि पूर्णपणे देत ...

नंदुरबारात डॉ. गावित-रघुवंशी वाद पुन्हा चव्हाट्यावर; गावितांनी केले गंभीर आरोप

नंदुरबार : शिवसेना (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गोरगरिब आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप करत आहेत. याशिवाय ते नेहमी विकासाच्या योजना ...

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात समाजवादी पक्षाचं आंदोलन, मनपाच्या प्रवेशद्वारावर चिपकवलं निवेदन

जळगाव : वादळी वाऱ्याने तुटलेल्या वृक्षांमुळे शहरात बरेच रस्ते अरुंद झालेत, तुटलेली वृक्षे त्वरित उचलण्याबाबत मनपातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात समाजवादी पक्षातर्फे मनपा ...

Plane Crash In Ahmedabad : विजय रुपाणी यांना लकी नंबर ठरला अनलकी, काय आहे क्र.’१२०६’ ?

Plane Crash In Ahmedabad : गुजरातचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांचे गुरुवारी हमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. ते त्यांच्या मुलीला ...