राजकारण
राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र?
मुंबई : शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत ...
धुळ्यात जरांगे पाटलांची सभा; 1 पासून मराठा समाजाचे आंदोलन
धुळे : मराठा आरक्षणप्रश्नी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची डिसेंबरमध्ये धुळे शहरात सभा होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणाबाबत निर्णयाची वाट पाहण्यात आली; ...
शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करा, अजितदादा गटाची याचिका, यांची आहेत नावे
मुंबई : अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून ...
विधानसभा निवडणूक! मंत्री शांती धारिवाल यांना महिलेने केला पैसे परत करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहेत. सध्या संपूर्ण राजस्थान निवडणुकीच्या रंगात रंगले आहे. नेते ...
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच हस्ते
पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने ...
आमदार अपात्रता सुनावणी : सभागृहात नेमकं काय झाले?
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जातेय. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलटतपासणी ...
Breaking : आमदार अपात्रता सुनावणीस सुरुवात; शिंदे-ठाकरेंच्या वकिलांची खडाजंगी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी सुरुवात झालीय. ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादादरम्यान खडाजंगी होत आहे. वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली ...
देवेंद्र फडणवीसांचं चोख प्रत्त्युत्तर, काय म्हणाले होते संजय राऊत?
मुंबई : संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. असं ...
ओबीसी आरक्षणावरून नेत्यांमध्ये दोन गट; वडेट्टीवारांची भुजबळांच्या विरोधात भुमिका
मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे ...
शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले; या कारणामुळे दूध उत्पादक संतापले
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहनांच्या रांगा सुमारे एक ...