राजकारण
विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी तिरुची शिवा यांना मिळणार संधी ?
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. मात्र, यावर ...
उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड कायदा रद्द करणार : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
काँग्रेस सरकारच्या काळात लागू केलेला मदरसा शिक्षण मंडळ कायदा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.त्याऐवजी उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक सस्था विधेयक, २०२५ विधानसभेत मंजूर ...
उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. रविवारी, ...
रेल्वे स्टेशन परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा
जळगाव : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा रेल्वे स्टेशन परिसरात कार्यान्वित झाला. यानिमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरातील वीस रिक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक ...
जय श्रीरामाच्या जयघोषात हजारो भाविकांचे अयोध्येला प्रयाण
जय श्रीरामचा जयघोष करीत अयोध्या स्पेशल रेल्वे गाडीने भाविकांनी अयोध्या काशीकडे प्रस्थान केले. या तीर्थाटनाचा लाभ आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून २ हजार लाभ ...
राज्याला मिळणार नवीन राज्यपाल, उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर
मुंबई : राज्याला आता नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता दिसत आहे. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत, ...
अमळनेर बाजार समितीच्या काही संचालकांचा हायवेवर धिंगाणा
विक्की जाधव अमळनेर : बळीराजाशी जिव्हाळ्याचा विषय असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा चुकीच्या व्यक्तींकडे गेली आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
खान्देशच्या विकासात चिंचोली मेडिकल हबची महत्त्वाची भूमिका : ना. अजित पवार
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ...
‘गिरीशभाऊ’… तुम्हाला भेटायचंय हो…!
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजाभिमुख कसा असावा, याची जर काही उदाहरणे द्यायची झाल्यास विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव हमखास पुढे येते. ...