राजकारण

लांडोरखोरी येथे वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्याकरिता ८ कोटी ८८ लक्ष रुपये निधी मंजूर – आमदार सुरेश भोळे

By team

तरुण भारत लाईव्ह । जळगाव शहरातील लांडोरखोरी येथे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (वन्यप्राणी उपचार केंद्र) उभारण्याकरिता ८ कोटी ८८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून ...

राष्ट्रवादीतर्फे मोदी यांच्या आश्वासनांचा वाढदिवस केक कापून साजरा

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षात दिलेले विकासकामांचे सर्व आश्वासन हे निष्फळ ठरत असल्याने मोदींच्या विकासकामांचा वाढदिवस म्हणजेच ...

संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस

छत्रपती संभाजीनगर | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर होण्याची शक्यता आहे. शहरातील लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनकडून राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात ...

२ लाख उधळलेल्या सरपंचाने केले गिरीश महाजनांचे कौतूक, कारण…

छत्रपती संभाजीनगर | शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री येथील पंचायत ...

ताईंचा पक्षपात!

मुंबई वार्तापत्र – नागेश दाचेवार कसं असतं ना, ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं.’ असाच काहीसा प्रकार सुप्रियाताई करताना दिसत आहेत. ताईंना स्त्री ...

पुणे लोकसभा पोटनिवडणूक : पवारांनी काँग्रेसला सुनावले, म्हणाले ‘जरा तरी लाज..’

पुणे : भाजपा नेते आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे तेथे लवकरच निवडणूक लागणार आहे. यांच ...

अजितदादांनी केला होता रोहित पवारांना पाडायचा प्रयत्न?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विराधीपक्ष नेते अजित पवार यांनी एका निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्पोट ...

राहुल गांधींचे राजकीय भवितव्य काय?

  अग्रलेख  समस्त विरोधी पक्षांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. मोदींविरोधात आघाडी उघडताना वापरल्या जात असलेल्या भाषेची मर्यादा तर विरोधकांनी केव्हाच ...

धनुष्यबाण चोरला, पण.. उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरला आहे, पण श्रीराम माझ्यासोबत आहेत, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. कागदवरच धनुष्यबाण नेला असला तरी हे बाण ...

शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी ...