राजकारण

भाजपा एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, ही आहेत पाच कारणे…

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, ...

मोठी उलथापालथ! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला ...

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच… राष्ट्रवादीबाबत प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

मुंबई : गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत युती करावी असे पत्र शरद पवार ...

विरोधी पक्षांच्या बैठकीवरही अजित पवारांचा प्रभाव पडणार!

नवी दिल्ली : भाजपविरोधी आघाडीसाठी विरोधी पक्षांची बैठक आता १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

बंडखोर आमदार नव्हे; जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होणार अपात्र?, वाचा सविस्तर

Maharashtra Politics : अजित पवारांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी अजित पवार स्वत: शिंदे सरकारमध्ये सामील होत  उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ...

अजित पवारांचे काय होणार, मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार ठरणार अपात्र?

Mahrashtra Politics : अजित पवारांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी अजित पवार स्वत: उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ ...

मुख्य प्रतोदपदी कोण? शरद पवार यांच्याकडून आव्हाड, अजित पवारांकडून अनिल पाटील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला. अर्थात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

यु टर्न? खासदार अमोल कोल्हे शरद पवारांकडे परतले

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर कराड येथे जाऊन शरद पवार यांनी ...

राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, कुणी सोडले टीकास्त्र

मुंबई : संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, त्यांच्याकडे तुम्ही गांभीर्याने घेत जाऊ नका, असे टीकास्त्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ...

‘ही’ पवारांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री; अजित पवारांच्या बंडावर राज ठाकरेंना शंका

मुंबई : अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...