राजकारण

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले कुपोषित..

नाशिक : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलच तापलं आहे. कुणी कुणावर आरोप करतंय, तर ...

गुलाबराव पाटील म्हणाले, एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली

जळगाव : उध्दव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विरोधकांकडून गद्दाराची उपमा दिली जाते. यावर विषयावर शिवसेना नेते तथा पाणीपुरवठा मंत्री ...

उद्धव ठाकरेंचा पाय खोलात; त्यांच्याशी संबंधित ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल

अलिबाग : उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे मुरुड तालुक्यात एक जमीन आहे. या ...

मनसेनं केली सात कार्यकर्त्यांवर कारवाई, ५० कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून रणधुमाळी आज संपणार आहे.  अशातच पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात ...

संजय राऊतांवर गुन्हा दाखल

बीडः खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी विविध कलमांद्वारे गुन्हा ...

संजय राऊतांवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप, म्हणाले रश्मी ठाकरेंना..

रत्नागिरी : राज्यात सत्तासंघर्षांचं राजकारण चांगलच तापलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून ...

काँग्रेस नेते पवन खेडांना अटक, काय प्रकरण?

आसाम : काँग्रेस नेते पवन खेडा यांना आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येतंय. पवन खेरा दिल्लीहून रायपूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना ...

मी हरेन किंवा जिंकेन माहिती नाही मात्र.., कपिल सिब्बल यांचं भावनिक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा सुनावणी खटला हा देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम ...

सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी, काय कारण?

पुणे : सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे 7 मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात ...

नाना पटोलेंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत धक्कादायक विधान, म्हणाले दिल्लीत..

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. नाना पटोलेच्या या विधानानंतर आता उलट सुलट राजकीय ...