राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजप २७ वर्षांचा रेकॉर्ड तोडणार!

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक विजयाकडे विक्रमी वेगाने घोडदौड सुरु आहे. सुरुवातीला आलेल्या मतमोजणीतील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजप तब्बल १५० जागांवर आघाडीवर आहे. शेवटपर्यंत ...

दिल्ली मनपा निवडणुकीच्या जनादेशाचा अन्वयार्थ !

By team

– श्यामकांत जहागीरदार निवडणूक, जनादेश  Delhi mcd result दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आम आदमी पक्ष (आप) विजयी झाला. चौथ्यांदा महानगरपालिका जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न प्रत्यक्षात ...

गुजरातमध्ये भाजपाची विक्रमी विजयाकडे घोडदौड; हिमाचल प्रदेशमध्ये काटे की टक्कर

अहमदाबाद : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: विशेष लक्ष दिल्याने मोदींचीही प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला ...

दिल्ली महापालिकेवर ‘आम आदमी’ चा झेंडा; भाजपाची सत्ता संपुष्टात; काँग्रेसचे पानीपत

नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. ...

त्या’ पक्षाला मतदार कौल देतीलच कसे?

By team

अग्रलेख Gujrat Polls गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. ५ डिसेंबरला गुजरातमध्ये दुस-या टप्प्यातील मतदान पार पडले आणि मतदानाची प्रक्रिया संपन्न ...

महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक केल्यानंतर फडणवीस संतापले, मुख्यमंत्री बोम्मईंना फोन

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ...

इस्रायलमधील अस्थिर सरकारांची स्थिर धोरणे

By team

– वसंत गणेश काणे इस्रायलमध्ये पक्षांची बजबजपुरी आहे. नित्य नवनवीन पक्ष जन्माला येत असतात तसेच काही अस्तंगतही होत असतात. असे का होत असेल? तर ...

पंतप्रधानांचे मोठे भाऊ भावूक, म्हणाले आता तरी..

By team

तरुण लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । तुम्ही खूप मेहनत करा, आराम करा, थोडी विश्रांतीही घ्या, मेहनत केली तर दिसेल. हे सांगताना सोमाभाई ...

आ.चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ आज संपणार

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज  : जिल्ह्यासह राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग प्रादूर्भाव प्रतिबंधांमुळे तसेच अन्य कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुका वेळोवेळी लांबणीवर पडल्या ...

महाराष्ट्रातील या गावांमध्ये फडकला कर्नाकटचा झेंडा

अक्कलकोट : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे. दुसरीकडे सीमाभागातील ...