राजकारण
बीबीसीच्या मोदींवरील माहितीपटाचा ब्रिटनमधील भारतीय समुदायाकडून निषेध; वाचा सविस्तर
लंडन : बीबीसीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार केलेल्या माहितीपटावर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही भाष्य ...
पार्थ पवार शिंदे गटाच्या नेत्याला भेटले; खुलासा करतांना अजितदादा म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांची भेट घेतली. ...
पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघडीमध्ये बिघाडी
मुंबई : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला होणार आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्याची अशी आहे तय्यारी…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी ...
ब्रेकिंग! ‘या’ तीन विधानसभांचं बिगुल वाजलं
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत ...
राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड
मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज ...
मुख्यमंत्री म्हणाले, १ लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार फक्त कागदावरच राहणार नाही
मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
स्थानिक स्वराज्य संस्थासंस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर
तरुण भारत लाईव्ह । १८ जानेवारी २०२२ । राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातली सुप्रीम ...
धनुष्यबाण कुणाकडे जाणार?, आज निर्णय नाहीच
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार ...
मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी मुंबईच्या दौर्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौर्यापूर्वी भाजपा आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे ...