राजकारण
ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले निर्णय..
चंद्रपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानं सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगावर खळबळजनक विधान केल आहे. काय विधान केलय? ...
सत्यजित तांबे, नाना पटोले, नाराजी आणि अपमान; वाचा काय घडले अधिवेशनात
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरवात झालीय. या अधिवेशनादरम्यान, विधानभवनाच्या पायर्यांवरील एक व्हिडीओ राज्यात चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नशिक पदवीधर निवडणुकामध्ये ...
गळ्यात कांद्याच्या माळा घालून विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन; वाचा सविस्तर
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी विरोधकांनी सरकारला कांदा उत्पादक शेतकर्यांच्या समस्यांवरुन घेरलं. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या पायर्यावर गळ्यात कांद्याच्या माळा ...
युक्रेन युद्धात पाकिस्तान!
दिल्ली दिनांक – रवींद्र दाणी युक्रेन युद्ध (Ukraine war) दुसर्या वर्षात गेले असताना, त्याला एक नवा पैलू लाभला आहे. पाकिस्तान! पाकिस्तानचा शेजारी इराण रशियाला ...
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याबद्दल राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…
नवी मुंबईः निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटू पाहात असतांना राज ठाकरेंची भूमिका ...
नव्या राज्यपालांकडून राज्य सरकारचं कौतुक; वाचा काय म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं ...
सरोज आहिर बाळाला घेऊन अधिवेशनात, हिरकणी कक्षाची अवस्था पाहून भावुक
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आमदार सरोज आहिर यांनी बाळाला घेऊन उपस्थिती लावली. मात्र, त्यांची गैरसोय झाल्याची माहिती ...
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले किती लाजिरवाणी..
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई सुशोभीकरण अंतर्गत अतिरिक्त 320 कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ...
गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले कुपोषित..
नाशिक : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलच तापलं आहे. कुणी कुणावर आरोप करतंय, तर ...
गुलाबराव पाटील म्हणाले, एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली
जळगाव : उध्दव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विरोधकांकडून गद्दाराची उपमा दिली जाते. यावर विषयावर शिवसेना नेते तथा पाणीपुरवठा मंत्री ...















