राजकारण
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं मोठं वक्तव्य
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. हरीश साळवे शिंदे गटाकडून, तर ...
रक्षा खडसेंच्या ‘त्या’ राजकीय वक्तव्याने रंगली चर्चा…
रावेर : रावेर लोकसभेची उमेदवारी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी प.पू.जनार्दन महाराज यांना दिल्यास भाजपा म्हणून त्यांचे निश्चितपणे काम करू, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी ...
सावरकरांचा अपमान होत असताना उध्दव ठाकरेंना होती सरकार पडण्याची भीती…
नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपाच्या पाठीत खंजीर ...
‘हा’ कायदा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही – खा.शरद पवार
नाशिक : शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयोजित 20 वे त्रैवार्षिक महाधिवेशनाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते पार ...
नाना पटोलेंमुळे कोसळले ठाकरे सरकार?
मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संकटांची मालिका सुरु झाली, मविआ सरकार कोसळण्यास हे प्रमुख कारण असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय ...
एकनाथ शिंदेंसाठी अमित शाह यांचं मराठीतून ट्विट
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन ...
‘हा’ रोल काही साधा.., ना. गुलाबराव पाटलांची साताऱ्यात तुफान फटके बाजी
सातारा : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा ...
तांबेनंतर आता थोरात यांनाही खुली ऑफर, काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने तांबे यांना निलंबित केल्यानंतर ...
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; अशोक चव्हाण म्हणाले…
जालना : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षपद सोडणार्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधिमंडळ पक्षनेते पदाचा अचानक ...
बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ.., थोरातांच्या राजीनाम्यावर सत्यजित तांबे आणि मुलगी जयश्री यांची पहिली प्रतिक्रिया!
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप ...















