---Advertisement---

उपवासाचा बटाट्याचा शिरा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। आज श्रावण सोमवार असल्याने आज बऱ्याच जणांचे उपवास असणार. तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही बटाट्याचा शिरा करू शकता.  बटाट्याचा शिरा कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
बटाटे, साखर, तूप, फ्रेश क्रीम, वेलची पावडर

कृती
सर्वप्रथम, बटाटे उकडून घ्या आणि मॅश करा. त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून मॅश केलेले बटाटे परतून घ्या. बटाटे शिजल्यावर त्यामध्ये साखर मिक्स करा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण नीट ढवळून घ्या. तयार झालाय उपवासाचा बटाट्याचा शिरा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment