---Advertisement---

प्रताप महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश  

---Advertisement---

अमळनेर:  येथील प्रताप महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभाग नाशिक यांचे मार्फत घेण्यात आलेल्या एच.एस.सी.प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा ऑनलाईन निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. त्यात प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

इयत्ता बारावी विज्ञान शाखेत एकूण 679 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा एकूण निकाल 98.38% असा लागला आहे. कला शाखेत 87 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 81.6 टक्के असा लागला आहे. वाणिज्य शाखेला 209 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 200 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांचा एकूण 65.38 टक्के असा निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेतून आलेले पहिले पाच विद्यार्थी

प्रथम क्रमांक- मांटे वेदांत विजय 85.17टक्के

द्वितीय क्रमांक- जेठवाणी उर्वशी दिलीप 83.83 टक्के

तृतीय क्रमांक जैन रिया संजय 82.50 टक्के

चौथा क्रमांक- बडगुजर अपूर्व नवनीत 81.33 टक्के सूर्यवंशी श्लोक संदीप 81.33 टक्के, पिंजारी भुसारा आरिफ 81.33 टक्के,

पाचवा क्रमांक- कोठारी दिया विकास 81.17 टक्के 

कला शाखेतून आलेले पहिले पाच विद्यार्थी

प्रथम क्रमांक- पाटील केतन दीपक 88.33टक्के

द्वितीय क्रमांक- पाटील अखिलेश मनोज 82.67 टक्के,

तृतीय क्रमांक- पाटील मोनिका योगराज 73टक्के

चौथा क्रमांक- पाटील राजश्री नाना 68.83टक्के

पाचवा क्रमांक – धनगर अश्विनी नवल 68.50 टक्के

वाणिज्य शाखेतून आलेले पहिले पाच विद्यार्थी

 प्रथम क्रमांक – सैनानी दिनेश 94.33 टक्के,

द्वितीय क्रमांक – कोठारी त्रिष 87.50 टक्के, 

तृतीय क्रमांक- जैन करिष्मा 87.33 टक्के,

चौथा क्रमांक – पाटील राजश्री नाना 68.83 टक्के,

पाचवा क्रमांक – धनगरा अश्विनी नवल 68.50 टक्के

महाविद्यालयाचा विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्य शाखेचा एकूण 96.30 टक्के असा निकाल लागला असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खा.शी.मंडळाचे चेअरमन डॉ. संदेश बिपिन गुजराथी, व्हाईस चेअरमन सी.ए. नि रज अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी,कल्याण साहेबराव पाटील, विनोद पाटील,डॉ. अनिल नथू शिंदे, योगेश मुंदडे, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस प्रा. डॉ.डी.आर.वैष्णव, महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी प्राध्यापक पराग पाटील, शिक्षक प्रतिनिधी विनोद पाटील, उपप्राचार्य प्रा. यु. जी. मोरे,पर्यवेक्षक प्रा. ए. के.अग्रवाल, प्रा. डी.व्ही. भलकर, प्रा.सी.बी सूर्यवंशी, तसेच परीक्षा समिती सदस्य शालिनी पवार, सुनील पाटील, ओ.ए. गोसावी, नितीन बाविस्कर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी तसेच सर्व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment