---Advertisement---

Prime Minister : अगणित लोकांच्या हृदयात ते आहेत ? पतंप्रधान अस कोणाबद्दल म्हणाले…

---Advertisement---

Prime Minister : ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिदृश्यावर अतुलनीय प्रभाव आहे. त्यांचे नेतृत्त्व, आदर्शांप्रती अखंड समर्पण आणि गरीब आणि दलितांबद्दल त्यांच्या बोलण्यातील वचनबद्धता यामुळे अगणित लोकांच्या हृदयात ते आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्त या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment