भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ 5 धावा करून बाद झाला. रबाडाने त्याची विकेट घेतली. अशाप्रकारे सेंच्युरियन कसोटीत भारताला पहिला धक्का अवघ्या 13 धावांवर बसला. रोहितच्या बाहेर पडल्यानंतर शुभमन गिल यशस्वीला साथ देण्यासाठी मैदानात उतरला आहे.
IND vs SA : भारताला पहिला धक्का, रबाडाने घेतली रोहित शर्माची विकेट
Published On: डिसेंबर 26, 2023 2:37 pm

---Advertisement---