मनसे लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लोकसभा लढवल्यास मनसे स्वबळावर उतरणार की शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचा भाग होणार, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध भागांचे दौरे करत आढावा सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मनसे नेते आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे.
Raj Thackeray : लोकसभा निवडणूक लढायची की नाही ? पदाधिकारी-कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश
Published On: मार्च 12, 2024 3:44 pm

---Advertisement---