भुसावळ : आपला प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचा आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले.
आज विरोधक इथे विचारतात किंवा टीका करतात की दहा वर्षांमध्ये रक्षा खडसे यांनी काय काम केलं, पण मी आज या मंचाच्या माध्यमातून त्यांना सांगेल की रक्षा खडसे यांनी जे दहा वर्षात आदरणीय मोदी साहेब असतील आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ यांच्या अध्यक्षखाली या दहा वर्षांमध्ये जे जे काम केले. आज हाऊस टू हाऊस मी त्याचा लेखाजो का सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे.
या दहा वर्षांमध्ये आपण बघितलं असेल आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी आपण चांगली केली. आज रेल्वे स्टेशन आहे त्याचं काम आपण केलं. आज आधुनिक पद्धतीने आपण सगळे रेल्वे स्टेशन केले आज इथे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. युवकांच्या नोकऱ्या ऱ्यांसाठी आपण काम केलं.
महिलांना सक्षम करण्यासाठी आपण काम केलं आज असं एकही क्षेत्र नाहीये जिथे आपण आज काम केलेले नाहीये आणि आज तेही आरोप करताय मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारेल आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यावं की आज ज्या नॅशनल हायवे मधनं प्रवास करतात ज्या रस्त्यावरनं त्यांची वाहतूक होते.
हा कोणाच्या काळामध्ये झालेला आहे महाविकास आघाडीचे सरकार आलं तेव्हा केळीचे प्रश्नासाठी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं आणि शेतकऱ्याचे हिताचे निकष आम्ही करून घेतले.
त्यावेळेस सैन्य ते कुठे होते त्यावेळेस काय या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी तरस का नाही प्रश्न विचारले का का त्यांच्या नेत्यांकडून ते काम करून घेतले असे अनेक विषय आहे की जे ह्या दहा वर्षांमध्ये आपण मतदार संघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला इथे संजू भाऊंनी सांगितलं की दहा वर्षांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण बरेचसे काम आपल्या जिल्ह्यासाठी आणले असे एकही क्षेत्र आपण सोडलं नाही की जिथे आपण गावापर्यंत आपण काम पोहोचले असते आपण बघितलं असेल की या दहा वर्षांमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी व्यक्तिगत लाभाच्या योजना तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच त्याचं लाभ देण्याचा प्रयत्न केला नाही तर 2014 च्या आधी सकाळ तुम्ही आठवा की आधी काय होत होतं आधी दलाल असतील तर तुमचं काम व्हायचं जर तुमचं वशिला असेल तर तुम्हाला काम करून मिळायचं नाहीतर आधी तुम्हाला कोणी विचारत नव्हतं पण 2014 नंतर आदरणीय मोदी साहेबांनी ती परिस्थिती बदलली आज आपल्याला घरी बसल्याबसल्या आपल्याला मेसेज येतो की तुमच्या बँक खात्यामध्ये आज तुमचे पगाराचे पैसे जमा झालेले आहेत तुमचे कॉलरशिप आलेली आहे शेतकऱ्यांचा अनुदान आलेला आहे.