---Advertisement---

Ram Mandir Big Breaking : राम लल्लाची मूर्ती झाली निश्चित; प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांना मिळाले भाग्य

---Advertisement---

Ram Mandir Big Breaking :  राम मंदिरातील प्रभु रामाची मूर्ती निश्चित झाली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली राम लल्लाची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे

 

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात येणार होती. अखेर प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली मोहक मूर्ती निवडण्यात आली आहे. योगिराज अरुण यांच्या आई सरस्वती यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment