Ramita Jindal : पॅरिस ऑलिम्पिकसाठी २७ जुलै हा दिवस रिकामा होता. भारताचे पदकाचे खाते उघडता आले नाही. पण, 28 जुलैला भारत एक नाही तर दोन पदके जिंकू शकेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही पदके सुवर्णही असू शकतात.
भारताच्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ६३१.५ गुणांसह ती पाचव्या स्थानावर आहे. मात्र, एल्वेनिल वालारिवनला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.
सुरवातीला 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताने शानदार सुरुवात केली. मात्र, एल्वेनिल वालारिवनला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.