भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. लक्ष्यात असू ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे. दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे.
रिक्त जागा – 5
पदाचे नाव – वाहन चालक
पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वय मर्यादा – 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क– जनरल ₹450/-+GST [SC/ST/ExSM: ₹50/-+GST ]
वेतन – 17,270/- रुपये ते 37,770/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई|
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2023
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY