12वी पास आहात का? मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी भरती

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने 08 एप्रिल 2023 पर्यंत करायचा आहे.या भरतीअंतर्गत एकूण 31 पदे भरण्यात येतील.

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका या पदांसाठी एकूण 3 पदे रिक्त आहे. तर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण 28 पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 12वी पास असावा.

वयाची अट : अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे.

निवड प्रक्रिया : अंगणवाडी सेविका या पदासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

अर्ज पद्धत : ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023 आहे. अर्ज करण्याचा पत्ता: मुक्ताईनगर कार्यालय

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा