Republic Day : भारतीय लष्कराच्या T-90 भीष्म टँकची पहा झलक

देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. याचा प्रमुख राष्ट्रीय सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडणार आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली असून, भारतीय लष्कराच्या T-90 भीष्म टँकची झलक पहायला मिळाली आहे.