मुंबई : केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईच्या हवामान खात्यात मोठा बदल केला आहे. यामुळे मुंबईतील पावसाचा अचूक अंदाज हवामान खात्याला ५ ते ६ तास आधी मिळणार आहे.
या सुधारित यंत्रणेअंतर्गत चार एक्स बँड रडार आणि १३९ स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रशासन वेळेत तयारी करून पूरजन्य परिस्थिती आणि जीवित-आर्थिक हानी टाळू शकते. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने प्रशासन आता लवकर उपाययोजना करू शकणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेस मोठा फायदा होणार आहे.
मुंबईत हवामान अंदाज सुधारण्यासाठी केंद्र सरकारने चार एक्स बँड रडार बसवले आहेत. या रडारच्या मदतीने ढगांची स्थिती, वाऱ्याचा वेग आणि पावसाची ताकद यासारखी माहिती गोळा करता येईल. याशिवाय, १३९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत, हवामान खात्याला पावसाचा अचू अंदाज लावण्यात मदत करेल.
मुंबईतील हवामान अंद सुधारण्यामुळे प्रशासन पूरज परिस्थिती टाळण्यासाठी वेळेत तय करू शकते. अचानक पडणान पावसामुळे होणाऱ्या जीवित आ वित्तहानीचा धोका टाळण्यासा प्रशासन लवकर उपाययोजना क शकते. प्रशासन पूर परिस्थिती निम होऊ नये म्हणून पूर्व तयारी क शकते, ज्यामुळे नागरिकांचे प्रच नुकसान टाळता येईल.