इंदापूर : येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिलने शानदार शतक ठोकले. भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
IND vs NZ 3rd ODI : रोहित-गिलने ठोकले शतक
Published On: जानेवारी 24, 2023 3:43 pm

---Advertisement---