---Advertisement---

RR VS MI : मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंड्याने सांगितले की, मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. नेहल वढेरा, पियुष चावला यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. नुआन तुषाराचीही प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा आहे कारण त्यांनी या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, चांगली गोष्ट म्हणजे त्यांची लय परत येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment