IND VS SA ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव केला होता. टीम इंडियाचा हा विजय खूपच सोपा होता. पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. आज मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. टीम इंडिया पुढील काही महिने पुन्हा एकही वनडे खेळणार नाही. अशा परिस्थितीत हा सामना संजू सॅमसनसाठी सर्वात महत्त्वाचा होता, अखेर त्याने करून दाखवलं असून चक्क शतक झळकावले आहे.
IND VS SA ODI : संजू सॅमसनने करून दाखवलं; झळकावले शतक
Published On: डिसेंबर 21, 2023 7:42 pm

---Advertisement---