ड्रीम गर्ल सोबत होळी साजरी करण्यासाठी ब्रिजवासी थेट ड्रीम गर्लच्या घरी…

तरुण भारत लाईव्ह : बॉलिवूल्ड ड्रीम गर्ल हेमा मालिनी मोठ्या उत्साहाने आज जिल्हाधिकारी आणि मथुरा-वृंदावनच्या लोकांसोबत होळी साजरी केली.

https://fb.watch/j2Q_ZSfWyK/

यातच त्याच्या सोबत होळी साजरी करण्यासाठी ज्येष्ठ ब्रिजवासी ड्रीम गर्ल घरी गेले असता होळी साजरी करीत हेमा मालिनी यांना सर्वांनी एकामागून रंग लावलेत. या विषयीचे फोटो देखील हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.