---Advertisement---

Shahada Assembly Election Results 2024 : शहादामधून राजेश पाडवी विजयी

---Advertisement---

Shahada Assembly Election Results 2024 :  शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी विजयी झाले आहे.

या विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राजेश पाडवी, तर महाविकास आघाडीकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात होते. आता या विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून, महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांचा विजय, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी विजयी झाले आहे.

दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे. सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल.

कोणाला बहुमत मिळेल, कोणते गट एकत्र येतील, आणि सत्ता स्थापनेसाठी कोणती रणनीती अवलंबली जाईल, याबाबत राज्यातील जनतेत कमालीची उत्सुकता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment