---Advertisement---

शनी – राहूची युती; ‘या’ तीन राशींसाठी ठरणार त्रासदायक

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। शनीला वैदिक ज्योतिषशास्त्रात न्याय देवता मानले जाते. राहू मात्र त्रास देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. शनीने नुकताच शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. ही युती ऑक्टोबरपर्यंत राहणार असून शनी शतभिषा नक्षत्रात राहील. याचा काही तीन राशीच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

कुंभ रास
शनी-राहूच्या युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.  कोणाशीही वाद-विवाद करणे टाळावे.

कन्या रास
शनी राहूची युती कन्या राशीच्या लोकांनाही त्रासदायक ठरु शकते. कन्या राशीच्या लोकांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

कर्क रास 
या राशीच्या लोकांना बऱ्याच प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. कामात अडथळे येतील. घरच्यांशी वादविवाद संभवतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment