संमिश्र महाराष्ट्र राजकारण Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : राहुल नार्वेकरांची वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू by Saysing Padvi Published On: जानेवारी 10, 2024 5:08 pm ---Advertisement--- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्या दालनात वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करत आहेत. निकाल जाहीर करताना त्रुटी राहू नये यासाठी ही चर्चा सुरू आहे. MLA disqualified result rahul narvekar आमदार अपात्र निकाल राहुल नार्वेकर