---Advertisement---

shocking incident : गोलवाडे येथे घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

---Advertisement---

shocking incident : खिर्डी ता.  रावेर :  रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील  एका पाच वर्षीय चिमुकली वर ६५ वर्षीय वृद्धाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याच्या घटनेने परिसर हादरून गेला.  आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

 

या संदर्भात आरोपी विरुध्द ३७६ पोक्सो बालकाचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबत अधिक महिती घेतली असता चिमुकली ही तीच्या आजीच्या घरी मागील एक महिन्या पासून राहत होती  आरोपी ने घरात कोणीही नसतांना त्याच्या घरी पाच वर्षीय चिमुकली वर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.

 

आरोपी हा गोलवाडे ता.  रावेर रहिवासी असून आरोपीचे नाव वामन बळीराम घटे (बेलदार) वय ६५  आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.  अ अधिक तपास निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment