Jalgaon Gold-Silver Rate : बापरे! आता दर वाढतच राहणार, समोर आलं कारण

---Advertisement---

 

Jalgaon Gold-Silver Rate : जळगाव : चांदीचे भाव झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावातही एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहे.

वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीची आवश्यकता असते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्याने जगभरात चांदीचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावातही एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहे.

बातमी अपडेट होत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---