Jalgaon Gold Rate Today : चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले!

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या आठवड्यात मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन ती १ लाख ७० हजार रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख २८ हजार ४०० रुपयांवर आले आहे.

गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात सतत वाढ होत जाऊन ती एक लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर मोठी घसरण होत जाऊन १६ ऑक्टोबर रोजी ती १ लाख ७६ हजार रुपयांवर आली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांची वाढ झाली. मात्र, १८ ऑक्टोबर रोजी थेट सात हजार रुपयांची घसरण झाली होती.

जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन ती १ लाख ७० हजार रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख २८ हजार ४०० रुपयांवर आले आहे.

बातमी अपडेट होत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---