slider

जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, शहर उपमहानगराध्यक्षपदी राजेंद्र निकम आणि प्रकाश जोशी

जळगाव : आगामी स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील सक्रिय झाला आहे. ...

विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा; सीईओंच्या कठोर भूमिकेमुळे नशिराबादची उर्दू शाळा वठणीवर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

महापालिकेत लिफ्ट बसवितांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ; माजी नगरसेवक सुनील माळी यांची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसवितांना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी ...

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

विक्की जाधव अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ...

नागपूरमध्ये देशातील पहिल्या संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन

नागपूर : येथे महाराष्ट्रातील संविधान प्रस्तावना उद्यानाचे उद्घाटन शनिवारी (२८ जून) करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथे स्थापन झालेल्या ...

वेतन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 108 अॅम्बुलन्स वाहन चालक युनियनतर्फे आंदोलन

जळगाव : राज्यातील 108 अॅम्बुलन्स वाहन चालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि सेवा पुरवठादार ...

जळगाव शहरातील जीर्ण व धोकेदायक १०७ इमारत मालकांना महापालिकेची अंतिम नोटीस

जळगाव : महिन्याभरापूर्वी शहरातील जीर्ण व धोकादायक १०७ इमारतीच्या मालकांना महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. यात त्यांना या इमारती तात्काळ रिकाम्या किंवा त्यांची दुरुस्ती ...

Tejas Murder Case : रिंगणगाव ग्रामस्थांच्या मोर्चानंतर एसआयटीची स्थापना

Tejas Murder Case जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा सोमवारी १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ...

तेजस हत्याप्रकरण : नरबळीचे कलम लावा ! मागणीसाठी रिंगणगावकरांची जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नसून नरबळीचा संशय ...

पाचोऱ्यात महावितरणच्या पोलवर सर्रास बेकायदेशीर बॅनर; कारवाई करण्याची मागणी

पाचोरा : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी महावितरणच्या पोलवर बेकायदेशीर बॅनरचे फलक झळकत असून अशा बॅनरधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत ...