slider

Bribe News : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच भोवली, एसीबी पथकाने केली रंगेहाथ अटक

जळगाव : जळगाव येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनिल भागवत (वय ३८), यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau ...

सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत होता कुलदीपसिंग, गस्ती पथकाने उचलून नेले पोलीस ठाण्यात

पाचोरा : सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी ( वय- २३ वर्षे, ...

UGC NET निकाल जून २०२५: UGC NET जून २०२५ चा निकाल उद्या जाहीर होणार

राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) उद्या, मंगळवारी २२ जून रोजी ‘मे’ सत्रासाठी UGC NET परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल राष्ट्रीय चाचणी ...

कृषिमंत्री कोकाटे ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, कारवाईची मागणी

जळगाव : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन सुरु असतांना सभागृहात शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर लक्ष केंद्रित न करता ऑनलाइन रमी पत्ते खेळत असल्याचा गंभीर आरोप ...

कृषिमंत्री कोकाटे, गृहराज्यमंत्री कदम यांच्या राजीनाम्याची शिवसेनेची जोरदार मागणी!

जळगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने आज सोमवारी (२१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत तीव्र आंदोलन करण्यात ...

आधी महिला अधिकाऱ्याचा छळ अन् आता लेखी माफीनामा, मनपा वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप

जळगाव : कार्यालयातीलच सहकारी महिला अधिकाऱ्याचा मानसिक आणि अश्लिल मेसेज करून छळ करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना ५०० रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर संबंधित ...

जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस चे जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन

जळगाव : महाराष्ट्र विधानसभेने महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर जन सुरक्षा कायदा मंजूर केला या कायद्याच्या विरोधात जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आज शनिवारी (१९ ...

देव दर्शनासाठी निघालेल्या तरुणांना डंपरची धडक, एक ठार एक गंभीर

जळगाव : मित्रांसह देव दर्शन घेण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणांचा अपघात झाला. या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ...

सलमानने मित्र बनून वाढवली जवळीक, मित्राच्या पत्नी-मेव्हणी आणि मुलीला कलमा शिकवीत त्यांच्यासोबत केले पलायन

उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना उघड झाली आहे. एका मौलानाने तीन महिलांची फसवणूक करीत त्यांच्यासोबत पलायन केल्याचा आरोप मौलानांच्या मित्राने केला आहे. या मौलानाने ...

उद्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील ३३२ ब्रदर, सिस्टर बेमुदत संपावर

जळगाव : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी ( १९ ...