---Advertisement---
जळगाव : आज सोमवारी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. शिवाय चांदीच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे. चला जाणून घेऊयात सोने-चांदीचे भाव.
जळगाव सुवर्णपेठेत सध्या सोन्याचे भाव एक लाख २८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी एक लाख ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आगामी काळ तेजीचाच राहणार असल्याने गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरू शकतो, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,८४०
२२ कॅरेट – ₹१,१९,९५०
१८ कॅरेट – ₹९८,१७०
मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,६९०
२२ कॅरेट – ₹१,१९,८००
१८ कॅरेट – ₹९८,०२०
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,०४०
२२ कॅरेट – ₹१,१९,२००
१८ कॅरेट – ₹९८,५००
कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,६९०
२२ कॅरेट – १,१९,८०० रुपये
१८ कॅरेट – रु. ९८,०२०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३०,७४० रुपये
२२ कॅरेट – १,१९,८५० रुपये
१८ कॅरेट – ९८,०७० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३०,८४० रुपये
२२ कॅरेट – १,१९,९५० रुपये
१८ कॅरेट – ९८,१७० रुपये