Smita Vagh : जनता ही संस्कृत आहे, माझा पूर्ण विश्वास !

जळगाव : ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून येईल असं मला या ठिकाणी विश्वास आहे. आज सगळ्या विरोधकांनाही लक्षात येईल की त्यांनी काल आम्हाला आव्हान केलं होतं. आमच्यावर वाटेल तसे ओरडले होते, पण जनता ही संस्कृत आहे. ‘जनतेला कळतं, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही, असे मत स्मिता वाघ यांनी व्यक्त करत येणाऱ्या १३ तारखेला आपण सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.