§jalgaon

Jaljeevan Mission work : जलजीवन मिशनच्या योजनांच्या कामांतील समस्येवर उपचाराऐवजी जिल्हा परिषदेचा सर्जरीवर भर

Jaljeevan Mission work :   मिनी मंत्रालयात सध्या निधी खर्च होऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांची कसरत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही ...