अंकशास्त्र
या’ जन्मतारखेचे लोक आज करणार प्रगती; आर्थिक स्थिती सुधारणार, जन्मतारखेनुसार आजचं भविष्य
—
अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, ...