अकृषिक जमिनीमध्ये रूपांतर

लाचखोर नायब तहसीलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात, धरणगावात खळबळ

धरणगाव :  शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख 42 हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या नायब तहसीलदाराला ठाणे एसीबीने अटक केली आहे. ...