अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ...

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग : रविवारी होणार मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर   : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.  संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण तसेच ...

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यांसाठी 20 डिसेंबरपर्यत कविता पाठवण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी ...

अमळनेर येथे १५ पासून शारदीय व्याख्यानमाला

जळगाव : मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेरतर्फे १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन ...

महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील

जळगाव : ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे उद्या अमळनेरमध्ये अनावरण

अमळनेर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अंमळनेर आयोजित ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण 2 ऑक्टोंबर रोजी बहिणाबाई ...

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे ...