अड्डा
जुगार अड्ड्यावर रेड टाकण्यास गेलेल्या धुळ्यातील पोलिसांवर हल्ला
By Ganesh Wagh
—
धुळे : धुळे महानगरपालिका हद्दीत अलीकडेच समाविष्ट झालेल्या वरखेडी येथे यात्रोत्सवादरम्यान जुगाराचा अड्डा रंगला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पाच कर्मचारी कारवाईसाठी ...