अतुल जैन
जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव, नितीन गडकरींचे आश्वासन
—
जळगाव : शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चौपदरी पुर्णत: कॉन्क्रीटचा करावा. ...