अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण

अदानींसाठी मोठा दिवस, अडीच तासात कमावले 1.15 लाख कोटी रुपये

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी शुक्रवारी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात आपले मत मांडले. तेव्हापासून शेअर बाजार उघडला की त्या कंपन्यांचे शेअर्स रॉकेट होतील, अशी अटकळ बांधली जात होती. ...