अधिक चव्हाण
अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
—
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली ...