अधिसूचना
निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी जारी केली अधिसूचना, 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज सुरू
—
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवार, 20 मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. आजपासून निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. निवडणूक ...