अध्यक्ष शरद पवार

शरद पवारांची मोठी घोषणा! राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलसह सुप्रिया सुळेंची निवड

मुंबई : आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा स्थापना दिवस आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांची ...