अनुपभैय्या अग्रवाल

जाती भेद न बाळगता सारा समाज हिंदु, हिंदु धर्माभिमान बाळगता व्हावा !

धुळे : महानगरातील वलवाडी गावानजीक श्री. हनुमान मंदीराजवळ भाजप महायुतीचे लोकसभा मतदार संघातील  उमेदवार  डॉ.  सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ “जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले ...