अन्न प्रक्रिया उद्योग
या वैयक्तिक योजनेत १० लाखापर्यंत अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती
—
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी ...